Saturday, May 2, 2020

जिल्ह्याच्या सिमेवरील नाकेबंदी कडक



जिल्ह्याच्या सिमेवरील नाकेबंदी कडक
एका व्यक्तिचा अहवाल पॉज़िटिव

पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवड़े येथील ४५ वर्षीय व्यक्तिचा कोरोना बाधित  पुण्याच्या लष्करी मेडिकल महाविद्यालय येथील अहवाल पॉजिटिव आला आहे. जिल्ह्यातील कोरोनो बाधित रुग्णाची संख्या ४४ झाली आहे.जिल्ह्याच्या सिमेवर नाकेबंदी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढले आहे.अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर यांनी दिली.

No comments:

Post a Comment