Monday, April 6, 2020

मातोश्री वरील१०० हुन अधिक पोलिसांचे  क्वारणटाईन.

 मुंबई :राज्यासह मुंबईतही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या एका

चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. बांद्रा कलानगर येथील चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर मातोश्रीवर तैनात असलेल्या १०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

राज्यात द्राक्ष शेतकरी संकटात
राज्यात द्राक्ष शेतकरी मजूर मिळत नसल्याने द्राक्ष मोठ्या प्रमाणात पडून असल्याने मोठे नुकसान शेतकरी सोसत आहे. लाखोंचे कर्जा चा बोजाने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

*ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूत
*हाइड्रोसील क्लोरोक्वीन ची बंदी उठवा पुरवठा सुरु    करा.अन्यता परिणाम भोगावे लागतील ट्रंप यांची धमकी

No comments:

Post a Comment